GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/ लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न

 



GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/  लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/  लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न
GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/  लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न


लहान मुलांसाठी असणारे जनरल नॉलेज चे काही प्रश्न.

             सामान्य ज्ञान GENERAL KNOWLEDGE हे खूप महत्वाचे आहे. लहान मुलांसाठी उपयोगी असणारे आपल्या भारत देशा विषयी काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पाहणार आहोत. जनरल नॉलेज हे आजकाल सगळ्याना उपयोगी आहे. information GK.  

   


1) जगात ( पृथ्वीवर ) किती खंड आहेत?

  उत्तर – ७ खंड आहेत.

2) भारत हा देश कोणत्या खंडात येतो?

उत्तर – आशिया खंड. 

3) भारत देश किती साली स्वतंत्र झाला ?

उत्तर – १५ ऑगस्ट १९४७.

4) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

उत्तर – वाघ. 

5) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

उत्तर – मोर. 

6) भारताचे राष्ट्रीय फूल कोणत आहे?

उत्तर – कमळ. 

7) भारताचे राष्ट्रीय फळ कोणत आहे?

उत्तर – आंबा. 

8) भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

उत्तर – वटवृक्ष. 

9) भारताचे संविधान कोणी लिहिले आहे?

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  

10) भारताचे पहिले राष्ट्रपति कोण होते?

उत्तर - राजेंद्र प्रसाद

11) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

उत्तर – जवहारलाल नेहरू. 

12) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे?

उत्तर – रविंद्रनाथ टागोर. 

13) महात्मा गांधीजीनचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर – मोहनदास करमचंद गांधी. 

14) महात्मा गांधीजी यांची जयंती कोणत्या दिवशी असते?

उत्तर - २ ओक्तोंबर

15) महात्मा गांधीजी यांचे टोपण नाव काय होते?

उत्तर – बापू.

16) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपति कोण होत्या?

उत्तर – प्रतिभाताई पाटील.

17) ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?

उत्तर – ११ वे.  

18) ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर – अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम.          

19) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?

उत्तर – इंदिरा गांधी.  

20) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तर – हॉकी.  

21) भारतातील पहिला सुपर कम्प्युटर कोणी तयार केला?

उत्तर – डॉ. विजय भाटकर.   

22) भारतातील पहिल्या सुपर कम्प्युटर चे नाव काय होते?

उत्तर – परम 

23) भारतात पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली?

उत्तर – मुंबई ते ठाणे.  

24) भारतात किती साला पासून रेल्वे सुरू झाली?

उत्तर – १६ एप्रिल १८५३.  

25) भारतातील सगळ्यात मोठे राज्य कोणते आहे?

उत्तर – राजस्थान.  

26) भारतातील सगळ्यात मोठ शहर कोणत आहे?

उत्तर – मुंबई.  

27) भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणत आहे?

उत्तर – गोवा.   

28) भारतातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे?

उत्तर – गंगा.  

29) भारतातील सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे?

उत्तर – कांचनगंगा.  

30) भारताने पहिलं क्रिकेट वर्ल्ड कप किती साली जिंकला?

उत्तर – १९८३.

(GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/  लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न)

31) भारताने पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाचा कर्णधार कोण होता?

उत्तर – कपिल देव.   

32) भारताने दूसरा क्रिकेट वर्ल्ड कप किती साली जिंकला?

उत्तर – २०११     

33) क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूना कोणता पुरस्कार देतात?

उत्तर – अर्जुन पुरस्कार.  

34) भारतातील व जगातील सगळ्यात मोठ क्रिकेट मैदान कोणत्या राज्यात आहे?

उत्तर - गुजरात (अहमदाबाद)

35) नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिला भारतीय व्यक्ति कोण आहे?

उत्तर – रविंद्रनाथ टागोर

36) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे?

उत्तर - भारतरत्न.  

३७) भारतातील पहिल्या महिला आयपीएस आधिकारी कोण होत्या?

उत्तर - किरण बेदी. 

३८) भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर - राकेश शर्मा.        

 

more questions of GK. CLICK HERE.    

GK questions CLICK HERE

  GENERAL KNOWLEDGE IN MARATHI FOR KIDS/  लहान मुलांसाठी GENERAL KNOWLEDGE चे प्रश्न

 

 

 


 

  


No comments

Powered by Blogger.