FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भरती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति

 

१५०० विद्यार्थ्याना महाज्योति कडून मिळणार मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण. 

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति.  

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति
FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति


अर्ज करण्याची शेवटची तारीख २८/०५/२०२३. 

      OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या सामाजिक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या साठी महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने २०२३- २४ या वर्षा मध्ये मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण ही योजना राबवली आहे. या योजने साठी महाज्योति (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर ) यांच्या कडून या प्रवर्गातील लाभार्थी उमेदवारा कडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.      

   या योजने मधून या प्रवर्गातील विद्यार्थ्याना मिलिटरी भरती साठी लागणारे पूर्व प्रशिक्षण अगदी मोफत दिले जाणार आहे. या भरती पूर्व प्रशिक्षणा साठी अर्ज करणारे विद्यार्थी हे शारीरिक दृष्ट्या चांगला असावा , त्याचे मानसिक आरोग्य चांगले असावे. भरती साठी लागणारे सगळे निकष तो पूर्ण असावेत.

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति

      या मिलिटरी भारती पूर्व प्रशिक्षणा साठी https://mahajyoti.org.in या लिंक वर click करून आपण या योजना विषयी अधिकची माहिती पाहू शकता.  

या योजनेतून मिळणारे फायदे -

एकूण निवडले जाणारे विद्यार्थी – १५००

प्रशिक्षणाचा कालावधी – ६ महीने.

विद्यावेतन – १००००/- प्रती महिना (७५ % उपस्थिती  असल्यास )

आकस्मित निधी – १२०००/- 

या योजने लाभ कोण घेऊ शकत

१ विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२ OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गातील

३. non- creamy layer certificate

४. १२ वी पूर्ण/ १२ वी मध्ये प्रवेश घेतलेला

५ या आधी महाज्योति कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६ वय १७ ते ४३ पेक्षा जास्त नसावे.

वैद्यकीय अहर्ता-

ऊंची- कमीत कमी – १५७ से.मी. (पुरुष)  

     कमीत कमी – १५२  से.मी. (महिला)

छाती – कमीत कमी ७७ से.मी. (दीर्घ श्वास घेतल्यानंतर ८२ से.मी. ) केवळ पुरुषान करीता.       

 

अर्ज करण्या साठी लागणारे कागदपत्रे

१ AADHAR CARD / आधार कार्ड

२ CAST CERTIFICATE / जातीचा दाखला

3 DOMICILE CERTIFICATE / रहिवासी दाखला

4 NON-CREAMY LAYER CERTIFICATE

5 १२ वी उत्तीर्ण किंवा १२ वी प्रवेश घेतलेला असावा.

6 PASS BOOK / CANCEL CHEQUE. पास बूक किंवा रद्द धानदेश.   

 

निवड प्रकिया -

१ या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यानी या दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज करायचं आहे.

२ अर्ज भरल्या नंतर अर्जाची छाननी होऊन, पात्र विद्यार्थ्यांची मिलिटरी भरती पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमनुसार परीक्षा घेतली जाईल.

३ या परीक्षे मधील प्राप्त गुणाच्या नुसार व मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात येईल.      

अर्ज कसा करावा.

१ https://mahajyoti.org.in ही website open करा किंवा या लिंक वर click करा.

२ या वेबसाइट वरती आल्यावर notice board वर click करा .

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति
FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति

(FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति)

३. या वरती क्लिक केल्या नंतर APPLICATION FOR MILITARY BHARTI – 2023-24 TRAINING  या वरती क्लिक करा.

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति
FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति

४ registration link ह्या वरती क्लिक करून अर्ज भरायला सुरवात करावी.  

FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति
FREE MILITRAY BHARTI TRANING BY MAHAJYOTI / मिलिटरी भारती साठी मोफत प्रशिक्षण महाज्योति

                      अर्ज करण्या साठी येथे क्लिक कार 

(हा अर्ज भरताना वरती दिलेली सर्व कागद पत्रे self-attested करून scan करून अपलोड करायची आहेत.)

अटी व शर्ती

अर्ज करण्याची अंतिम तारीख- २८/०५/२०२३.

पोस्टा ने किंवा email द्वारे अर्ज पाटवू नयेत, या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

या मिलिटरी भरती प्रशिक्षणा साठी रुजू दिनांका पासून व प्रत्येकक्ष ७५% उपस्थित असणाऱ्यांचा विद्यावेतन देण्यात येईल. 

वरती नमूद केलेले सर्व निकष व अर्ज सोबत जोडायची कागद पत्रे पूर्ण न केल्यास तो अर्ज बाद ठरवला जाईल.

कोणत्या ही प्रकार ची चुकीची किंवा खोटी माहिती पुरवू नका 

सदर विद्यार्थी चे बँक खाते आधार नंबर बरोबर जोडलेले असावे.

अर्ज भरताना कोणती ही अडचण आल्यास महाज्योति च्या call center वर संपर्क करा. 

आपल्या साठी govt. scheme कोणती आहे हे पहायच आहे का?          

घरात बसून पॅनकार्ड काडा.    

      या प्रवर्गात असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्याना त्यांच्या परिस्थिति मुळे बाहेर जाऊन मिलिटरी प्रशिक्षण घेता येत नाही. महाज्योतिच्या  योजने मुळे या वर्गातील सर्व विद्यार्थ्याना त्यांच आयुष्य उज्ज्वल होणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप फायद्याची योजना आहे. तरी या योजनेचा OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गातील मिलिटरी भरती ची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा. 

सविस्तर माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा    

 


No comments

Powered by Blogger.