आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत.
आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत.
.jpeg)
आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत.
आधार कार्ड ला पॅनकार्ड कसे लिंक करायचे?
आजच्या दिवशी आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. कुठल्याही
ठिकाणी गेला तर तुम्हाला आधार कार्ड ची मागणी केली जाते. सध्या आधार कार्ड ला
पॅनकार्ड लिंक करायला सांगितले जात आहे. आधार कार्ड ला पॅनकार्ड लिंक करण्या साठी
३१/३/२०२३ ही लास्ट तारीख आहे.
पॅनकार्ड आधारकार्ड शी लिंक करण्याची सोपी पद्धत ( फोनवरुण) (आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत.)
आपल्या मोबाइल फोन मधून आपला UIDPAN (स्पेस) १२ अंकी आधारकार्ड नंबर (स्पेस) १० अंकी पॅनकार्ड नंबर हे सर्व एसएमएस मध्ये टाइप करून ठेवावे. हा सगळा एसएमएस ५६१६१ व ५६७६७८ या क्रमांकावर पाठवून द्यावा. आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्याची सोपी पद्धत.
ही प्रकिया करण्याच्या अगोदर आपल्याला आपले पॅनकार्ड चालू
आहे की नाही हे चेक करायचे आहे.
ह्या साठी आधी incometax.gov.in ह्या वेबसाइट वर जाऊन आपल
पॅनकार्ड VERIFY करावे.
हीच प्रकिया ऑनलाइन काराईची असेल तर
Ø प्रथम आयकर
विभागाच्या संकेतस्थळा ला जावे. ( income tax) (incometax.gov.in)
Ø पहिल्या
पानावरील आधार लिंक पर्याया वर क्लिक करावे
Ø पानावर आलेली
सर्व माहिती जसे की पॅनकार्ड नंबर, आधारकार्ड नंबर ही सगळी माहिती भरावी व VALIDATE वरती क्लिक करावे.
Ø तुमच्या पेमेंट
कहा तपशील तपासून पहा.
Ø सर्व माहिती भरल्या
नंतर आधार लिंक कारा यावर क्लिक कारा.
Ø आपल्या फोन मध्ये
एक OTP येईल तो टाका.
अश्या प्रकारे आपली माहिती त्यात भरून आपण आपले आधारकार्ड पॅनकार्ड
शी लिंक करू शकता.
आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी किती शुल्क लागेल?
३१ मार्च २०२२ पर्यन्त हे मोफत होते. ३० जून २०२२ च्या आत ह्या
साठी ५०० रुपये दंड होता. ३० जून नंतर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी १००० रुपये
एवढा दंड आकरला जातो. ३१ मार्च २०२३ पूर्वी जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नाही केल
तर १ एप्रिल २०२३ नंतर आपले पॅनकार्ड बंद पडेल.
Post a Comment