सरकारी योजना myscheme.
सरकारी योजना myscheme.
सरकारी योजना आपल्यासाठी
आपल्यासाठी असणाऱ्या योजना ह्या जास्त माहीत नसतात. ठराविक अश्या योजना माहीत आहेत की त्या आपल्या साठी आहेत. पण आता तसे नाही. आपण सर्वासाठी असणाऱ्या योजना आता आपल्या असणाऱ्या फोन वरच उपलब्ध आहेत. सरकारी योजनाnews
![]() |
| सरकारी योजना myscheme. |
आपल्यासाठी असणाऱ्या सरकारी योजना आता पाहणे सोपे झाले आहे. आपण घरात बसून
आता पाहू शकतो की आपल्या साठी कोण कोणत्या योजना आहेत ते. त्या साठी आपल्याला खाली
दिलेल्या पद्धती नुसार आपल्या फोनवरुण ही प्रकिया पूर्ण करून, आपल्या साठी
सरकारच्या कोणत्या योजना आहेत ते पहायचे आहे.
अस आपल्या फोनमध्ये गूगल वर जाऊन शोधायचे आहे.
1.
त्यानंतर Find Scheme For Me यावर क्लिक कारावे.
2.
पुढील पान उघडले की त्या वर आपले लिंग (GENDER) व वय (AGE) टाकवे व Next वर क्लिक करावे.
3.
या पानावर आपले राज्य निवडायचे व आपले क्षेत्र Urban (शहरी)
व Rural (ग्रामीण) जे असेल ते निवडायचे
व Next वर क्लिक कारायचे.
4.
या पानावर आपण कोणत्या जाती (CAST) मध्ये येता
ते निवडायचे
5.
या पानावर जर आपण (DIFFERENTLY ABLED) अपंग असाल तर Yes (
किती टक्के आहे ते सांगावे लागेल ) व अपंग नसाल तर No वर
क्लिक करावे. त्या नंतर जर तुम्ही अल्पसंख्यांक (minority) असाल
तर yes करावे नसाल तर No करावे
6.
या पानावर आपण विद्यार्थी आहात की हे निवडायचे आहे जर
तुम्ही विद्यार्थी ( STUDENT) असाल तर Yes वर क्लिक करायचे नसेल
तर No वर क्लिक करून Next वर क्लिक
करावे. जर आपण विद्यार्थी नसाल तर सध्या आपण काय करता म्हणजे (Employed, Unemployed, Self-Employed/ Entrepreneur ) ह्या पैकी एक निवडावे लागेल.
7.
या पानावर आपल्याला आपण BPL Category(दारिद्रय रेषा) निवडायची आहे. व आपले उत्पन्न किती आहे ते टाकायचे आहे. व Next वर क्लिक करावे.
हे सगळी प्रकिया पूर्ण झाली की आपल्या साठी असणाऱ्या सगळ्या योजना ह्या आपल्या फोन मध्ये उपलब्ध होतील. या सगळ्या योजना मधून आपण कोणतीही योजना निवडू शकता व त्या योजने चा लाभ घेऊ शकता. तुम्हाला हवी असणाऱ्या योजने वर क्लिक करून त्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता व त्या योजने साठी या वरूनच अर्ज भरू शकता.सरकारी योजना myscheme.
.jpeg)
Post a Comment